देशाच्या हेल्थ नेटवर्कच्या (एनएचएस) सर्व कर्मचाऱयांना नाताळापूर्वी लस उपलब्ध करण्याचा निर्णय ब्रिटन सरकारने घेतला आहे. परंतु यासंबंधी अधिकृत विधान करण्यात आलेले नाही. नाताळापूर्वी आमच्याकडे एक प्रभावी लस असण्याची पूर्ण अपेक्षा आहे. परंतु याचा पहिला अधिकार एनएचएसच्या प्रंट लाइन कर्मचाऱयांचा असल्याचे उद्गार एनएचएसच्या ट्रस्ट प्रमुखांनी म्हटले आहे.
Previous Articleतिसऱयांदा आणीबाणी
Next Article ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेकाच्या लसीला मोठे यश
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









