मुंबई
सप्टेंबर 2021 अखेरच्या तिमाहीत फिनोलेक्स केबल्सच्या एकत्रित विक्रीत 45 टक्के वाढ झाली आहे. कंपनीने विक्रीतून 932 कोटी रुपये सप्टेंबरअखेर प्राप्त केले आहेत. कंपनीने सदरच्या तिमाहीत 144 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. नफा 41 टक्के वाढला आहे. सप्टेंबर 2020 अखेर तिमाहीत कंपनीने 102 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला होता.









