प्रतिनिधी / सातारा
गृहमंत्री महाराष्ट्र राज्य अनिल देशमुख यांचे हस्ते पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह पदक प्रशस्तीपत्रक सातारा पोलीस दलातील शरद बेबले यांनी स्वीकारले. यावेळी खा.श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे,पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Previous Articleपत्रकार भारती च्या ग्लोबल सचिव पदासाठी मनीषा उपाध्ये यांची निवड
Next Article साताऱ्यात नवे १९ कोरोनाबाधित रुग्ण








