नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर असलेल्या भ्रष्टाचाराच्य़ा आरोपाशी संबंध असल्याने परमबीर सिंग यांचीही ईडीकडून चौकशी सुरु आहे. देशमुख यांनी टार्गेट देऊन १०० कोटी रुपये वसूल करायला सांगितल्याचा आरोप त्यांनी केला होता. आता मात्र त्यांनी चौकशीसाठी ईडी कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी प्रकृतीचे कारण देत थोडा वेळ मागितला आहे.
परमबीर सिंग यांनी प्रकृती ठीक नसल्याने शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे कारण ईडीला दिले आहे. ईडीकधून त्यांनी थोडा वेळ मागितला आहे. यापूर्वी अनिल देशमुख यांनी कोरोन तसेच प्रकृतीचे कारण देत ईडीकडे वेळ मागितला होता.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








