मुंबई / ऑनलाईन टीम
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेले वाहन तसेच मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडून केला जात आहे. याचप्रकरणी परमबीर सिंग आज, बुधवारी एनआयए कार्यालयात दाखल झाले आहेत. एनआयएकडून त्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. यातून काय समोर येते हे पाहणे महत्त्वाचे आहे.
Previous Article‘कबीर सिंग’ सिनेमातील अभिनेत्री निकिता दत्तला कोरोनाची लागण
Next Article कर्नाटक बस संप: राज्यातील प्रवाशांचे हाल








