वार्ताहर / दिघंची
सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास दिघंची व परिसरात वादळी वाऱ्यासह व व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. याचवेळी दिघंची बसस्थानकाजवळ असणाऱ्या तुषार भोजनालय जवळ नारळाच्या झाडावर वीज पडल्याने नारळाच्या झाडांनी भेट घेतली यावेळी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मुसळधार पावसाने हवेत गारवा निर्माण केला परंतु या पावसाने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. यावेळी तुषार भोजनालय चे मालक देवाप्पा पुसावळे हे आपल्या घरच्या घरच्या कट्ट्यावर बसले होते .त्यावेळी त्यांच्यापासून दहा फुटावर असणाऱ्या नारळाच्या झाडावर वीज पडली त्यावेळी नारळाच्या झाडाने पेट घेतला परंतु दैवत बलवत्तर होते म्हणून पुसावळे कुटुंबियांची कोणतीही हानी झाली नाही.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








