नवी दिल्ली
औषध कंपनी सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजला नुकत्याच समाप्त झालेल्या तिमाहीत 1,444.17 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. मागील आर्थिक वर्षातील समान कालावधीत हा नफा 1,655.60 कोटी रुपयांवर राहिला असल्याची माहिती आहे. यासोबतच कंपनीचे तिमाहीमधील उत्पन्न 9,718.74 कोटी रुपयांवर राहिले आहे. जे वर्षाच्या अगोदरच्या समान कालावधीत 7,585.25 कोटांवर राहिल्याची नेंद आहे.









