प्रतिनिधी / तासगाव
तासगाव शहरासह तालुक्यात आज तीन गावात कोरोनाचे चार रुग्ण सापडले तर तासगाव शहरात एकही नवा रुग्ण न सापडल्याने दिलासादायक चित्र पाहावयास मिळाले.
तालुक्यात 160 दिवसात कोरोना बाधित रूग्णाची संख्या 2791 झाली आहे.तालुक्यातील रविवार चे रूग्ण असे…येळावी-2,व सिध्देवाडी, वासुंबे, येथे प्रत्येकी एक असे एकूण रूग्ण 4 रूग्ण सापडले आहेत.
तासगाव शहरात शनिवारी काही प्रमाणात रूग्ण संख्या वाढलेली पाहवयास मिळत असतानाच रविवारी शुन्य रूग्ण असे दिलासा दायक चित्र पाहवयास मिळाले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








