प्रतिनिधी / भिलवडी
राज्य सहकारी बँक लि. मुंबई यांनी मा.उच्च न्यायालय मुंबई यांचे आदेशानुसार तासगाव – पलूस ता. सहकारी साखर कारखान्याची स्थावर व जंगम मालमत्ता सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून एस.जी. झेड अॅन्ड एस .जी.ए शुगर्स ( जे .व्ही ) लि. या कंपनीच्या ताब्यात दिला आहे.
तासगाव पलूस तालुक्याचे वैभव असणारा हा कारखाना सक्षमपणे चालवुन ऊस उत्पादक शेतकरी तोडणी वाहतूक करणारे वाहतुक कंत्राटदार, कारखान्याकडे काम करणारे अधिकारी कर्मचारी याच्या सहकार्याने परिसराचा परिसराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सर्व संबधीत घटकांनायोग्य न्याय देण्यासाठी कटीबद्ध असुन तासगाव साखर कारखाना पुर्ण क्षमतेने चालविणार असल्याचे खा. संजय काका पाटील यांनी कारखाना स्थळावर आयोजित केलेल्या पत्रकार परीषदेत सांगितले.
Previous Articleसांगली : जातपंचायतीने वाळीत टाकल्याने जतमध्ये तरुणाचे आंदोलन
Next Article उत्तराखंड : देशातील भाविकांसाठी चारधाम यात्रा सुरू








