तत्काळ अंमलबजावणीची गरज; विद्यार्थ्यांकडून अॅकॅडमीमधील प्रवेश प्रक्रिया पूर्ण; जेईई, नीटच्या अॅकॅडमीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक
कृष्णात चौगले कोल्हापूर
सारथी संस्थेमार्फत मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी समाजाच्या सामा†जक, आर्थिक व शैक्षा†णक ा†वकासासाठी पथदर्शी प्रकल्प हाती घेतले जात आहेत. एम.फील व पीएच डी अभ्यासक्रमासाठी नोंदणीकृत ा†वद्यार्थ्यांना आ†धछात्रवृत्ती, संघ लोकसेवा आयोग व राज्यसेवा आयोग पूर्व परीक्षेसाठी ा†वद्यार्थ्यांना प्रा†शक्षण शुल्क, ा†वद्यावेतन व पूर्व परीक्षा तसेच मुख्य परीक्षा उत्तीर्ण ा†वद्यार्थ्यांना एकरकमी आर्थिक सहाय्य केले जाते. या उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीचे फा†लत म्हणून संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवासह अन्य परीक्षांतून अनेक ा†वद्यार्थ्यांची अंा†तम ा†नवड झाली आहे. पण या संस्थेने अद्यापही जेईई आणि नीट परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी आवश्यक अॅकॅडमीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अर्थिक सहाय्य देणारी योजना सुरू केलेली नाही. ‘वरातीमागून घोडे’ असा या संस्थेचा कारभार असून बहुसंख्य विद्यार्थ्यांची या दोन्ही अॅकॅडमीसाठी प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
राज्यातील मराठा, कुणबी प्रवर्गाच्या सामा†जक, आर्थिक व शैक्षा†णक ा†वकासासाठी ा†वा†वध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी सारथी संस्था 19 फेब्रुवारी 2019 पासून कार्यरत आहे. नवीन राबा†वण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये या समाज घटकातील ा†वद्यार्थ्यांचा प्रशासकीय सेवेत सहभाग वाढा†वण्यासाठी ा†वा†वध स्पर्धा परीक्षा प्रा†शक्षण वर्ग, तऊणांना रोजगार, स्वयंरोजगार उपलब्ध करण्याच्या अनुषंगाने कौशल्यवृध्दी व कृषी प्रा†क्रया उद्योग प्रा†शक्षण, शालेय ा†वद्यार्थ्यांना ा†शष्यवृत्ती मा†हला सक्षमीकरणाका†रता ना†वन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे.
सारथी’चे कामकाज उत्कृष्ठ, पण व्यापकतेची गरज
सारथीमार्फत युपीएससी, एमपीएससी परीक्षेसाठी ा†वद्यार्थ्याना मार्गदर्शन, पीएचडी करणाऱ्यांसाठी फेलोशीफ याबरोबच सन 2022 मध्ये होणाऱ्या युपीएससी परीक्षेसाठी ा†वद्यार्थी ा†नवड प्रा†क्रया सुऊ करण्यात आली आहे. यासाठी इच्छूक विद्यार्थ्यांनी संस्थेशी संपर्क साधून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन सारथी संस्थेमार्फत केले आहे. आजतागायत केवळ आर्थिक कुवत नसल्यामुळे मराठा समाजातील अनेक हुशार आणि होतकरू तऊणांना स्पर्धा परिक्षा देणे शक्य नसायचे. त्यांना योग्य मार्गदर्शनही मिळत नव्हते. पण सारथी संस्थेकडून अशा हुशार विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना अर्थसहाय्यक मार्गदर्शन केले जात असल्यामुळे भविष्यात अनेक मराठा, कुणबी तऊण प्रशासकीय सेवेत दिसत असून भविष्यात त्या संख्येमध्ये वाढ होणार आहे. अशा पद्धतीने सारथी संस्थेचे कामकाज उत्कृष्ट असले तरी अजूनही विद्यार्थ्यांना हमखास नोकरी मिळवून देणाऱ्या अनेक परीक्षांसाठी अर्थसहाय्य देणाऱ्या व्यापक योजना राबविण्याची गरज आहे.
सूचना पाठविण्याचे आवाहन पण अंमलबजावणी कधी ?
राज्यातील प्रत्येक ा†जल्हयातील सामा†जक शैक्षा†णक, आर्थिक पा†रस्थितीनुरूप या समाज गटातील मा†हला, ा†वद्यार्थी, तऊण, शेतकरी, जेष्ठ नागा†रक आदी घटकांच्या सक्षमीकरणाच्या अनुषंगाने संस्थेने भा†वष्यात सन 2030 पर्यंत कोणकोणते उपयुक्त उपक्रम प्राधान्याने राबा†वले पा†हजेत, याबाबत आपल्या सूचना संस्थेस ईमेल आयडी sartप्ग्ज्ल्हा ► gस्aग्त् म्दस् तसेच छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रा†शक्षण व मानव ा†वकास संस्था (सारथी),पुणे, बाला†चत्रवाणी इमारत गोपाळ गणेश आगरकर रोड , पुणे महाराष्ट्र -411004 येथे ा†ला†खत स्वरूपात पाठवाव्यात. तसेच आ†धक मा†हतीसाठी प्ttज्s://sartप्ग्-स्aप्arasप्tragदन्.ग्ह असे संकेतस्थळ आहे. तरी या उपक्रमातील सर्वांच्या सूचना व सहभागामुळे संस्थेचा प्रस्ता†वत भा†वष्यकालीन योजनांचा आराखडा 2030 सर्व समावेशक व व्यापक स्वरूपाचा होऊन, राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी- मराठा समाजाची सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी ा†नश्चितच उपयु‹ ठरेल असे आवाहन सारथी संस्थेच्यावतीने केले आहे. त्यानुसार जेईई व नीट अॅकॅडमीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अर्थसहाय्य योजना सुरू करण्याबाबत राज्यातून हजारो सूचना आणि विनंती पत्रे सारथी संस्थेकडे पाठवली आहेत. पण त्याबाबत अंमलबजावणी कधी होणार ? अशी विचारणा संबंधित पालकांतून होत आहे.
जेईई, नीटबाबत संस्थेंचा अभ्यास कधी पूर्ण होणार ?
मराठा, कुणबी समाजातील बहुसंख्य लोक हे शेतीवर अवलंबून आहेत. त्यांचे शेतीवरील अवलां†बत्व कमी कऊन त्यांना ा†वा†वध क्षेत्रातील रोजगार अथवा स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी उपाययोजना करणे, शेतकरी कुटुंबांचे वार्षिक उत्पˆ वाढा†वणे, शेतकऱ्यांचा तसेच मा†हलांचा ताणतणाव, क्लेश कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी तसेच हा समाज आर्थिक, शैक्षा†णक व सामा†जकदृष्ट्या प्रगत होण्यासाठी कालबद्ध पद्धतीने उपाययोजना करण्याचा सारथी संस्थेचा मानस आहे. पण दरवर्षी सर्वाधिक प्रवेश घेतला जाणाऱ्या जेईई व नीट अॅकॅडमीतील प्रवेश प्रक्रिया आणि त्याबाबत आवश्यक अर्थसहाय्यासाठी अजूनही सारथी संस्थेकडून अभ्यास सुरू असून तो कधी पूर्ण होणार ? अशी विचारणा पालकवर्गातून होत आहे.
संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरून माहिती सांगण्याचे ओझे
जेईई, नीट अॅकॅडमीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अर्थसहाय्य देणारी योजना कधी सुरू केली जाणार आहे ? याबाबत विद्यार्थी आणि पालकांकडून संबंधित महिला अधिकाऱ्यांना फोनवरून माहिती विचारण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण त्या फोन उचलत नसल्यामुळे माहिती घेणार कोठे ? असा प्रश्न आहे.








