मेरिटाईम बोर्डाच्या मुंबई रत्नागिरीच्या अधिकाऱंयाकडून सर्व्हे
वार्ताहर/गणपतीपुळे
रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथील अथांग समुद्रात मेरीटाईम बोर्ड कडून रिफ बांधण्याचा विचार सुरू झाला आहे. याबाबत मेरिटाईम बोर्डाच्या मुंबई व रत्नागिरी येथील अधिकाऱयांनी गुरुवारी गणपतीपुळे ते समुद्रकिनारी सर्वे करून रिप बांधण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. याबाबत त्यांनी स्थानिक व्यवसायिकांची गणपतीपुळे देवस्थानच्या सभागृहात बैठक घेऊन विशेष चर्चा केली. यावेळी संस्थांचे प्रमुख पदाधिकारी गणपतीपुळे समुद्र किनाऱयावरचे बोटींग व्यवसायिक शाहली व्यवसायिक उपस्थित होते.
Previous Articleरत्नागिरी : लांजाचे माजी गटविकास अधिकारी संतोष कठाळेंना अटक
Next Article स्वदेशी कार्बाइन सैन्यात सामील होणार









