प्रतिनिधी / खेड
खेड शहरातील एका दुकानातून स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास पावणे दोन लाखाहून अधिक किंमतीचा गुटखा जप्त केल्याची माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
शहरातील एका दुकानातून गुटख्याची सर्रासपणे विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने अचानक दुकानावर धाड टाकून गुटखा जप्त केला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









