प्रतिनिधी / खेड
जागतिक टपाल दिनाचे औचित्य साधून मनसेचे राज्य सरचिटणीस तथा नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी नगराध्यक्षांना पत्र स्पर्धेचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. स्पर्धेसाठी खेड शहराचा विकास हा विषय असून स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम व पारितोषिक देवून गौरवण्यात येणार आहे.
स्पर्धेत सहभाग नोंदवणाऱ्यांनी पोस्टकार्ड किंवा आंतरदेशीय पत्र २८ ऑक्टोबरपर्यंत नगरपरिषदेच्या पत्त्यावर पाठवावीत, असे आवाहन नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









