प्रतिनिधी / सातारा
सातारा जिल्ह्यातील बहुउद्देशीय ग्रेड सेपरेटरचे आज सकाळच्या सुमारास अचानक उद्घाटन करण्यात आले. खासदार उदयनराजे भोसले यांनी या ग्रेड सेपरेटरचे अचानक उद्घाटन करत जिल्हावासियांना धक्काच दिला. उदयनराजेंनी आपल्या स्टाईलमध्ये क्वॉलर उडवत संपूर्ण ग्रेड सप्रेतरची गाडी मधून पाहणी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी एक नेता एक आवाज उदयन महाराज उदयन महाराज चा जयघोषाने ग्रेड सेपरेटर दणाणून सोडले. या उद्घाटनास नगरपरिषदेचे नगरसेवक उपस्थित होते.
Previous Articleविद्यार्थ्यांची अवस्थाः मुकी बिचारी कुणी हाका!
Next Article अरुण आण्णा. . .आमदार हाेण्यापूर्वीच आश्वासन पाळा









