प्रतिनिधी / सातारा
सातारा गेल्या दोन महिन्यात क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय लॅबमध्ये आज तारखेपर्यंत 20 हजार 236 एवढ्या चाचण्या करण्यात आल्या त्यात 7614 एवढे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, तर 11हजार 432 एवढे निगेटिव्ह निघाले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुभाष चव्हाण यांनी दिली.
11 ऑगस्ट 2020 रोजी आर.टी. पी.सी.आर लॅब सुरु करण्यात आली तेंव्हा पासून आज पर्यंत अविरत काम सुरु असून यासाठी 12 तंत्रज्ञ, 2 डॉक्टर, 2 डेटा ऑपरेट आणि तीन कार्यालयीन सहाय्यकाच्या माध्यमातून हे काम सुरु आहे. आज पर्यंत फक्त 374 एवढे नमुने बाद झाले आणि 811 एवढे नमुने अनिर्णित राहिले असल्याची माहिती डॉ सारिका बडे पॅथॉलॉजिस्ट, डॉ तेजस्विनी पाटील मायक्रोबायलॉजिस्ट,डॉ. ज्ञानेश्वर हिरास यांनी दिली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









