प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर महानगरपालिकेचे 44 वे स्थायी समिती सभापती म्हणून राष्ट्रवादीचे नगरसेवक तथा दिलबार तालमीचे स्टार फुटबॉलपटू सचिन पाटील यांची शुक्रवारी बिनविरोध निवड झाली.
जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत पाटील यांच्या निवडीची औपचारिक घोषणा करण्यात आली. या वेळी नुतन सभापती पाटील यांनी कोरोनाच्या काळात नॉन कोविड रुग्णांसाठी सावित्रीबाई फुले रूग्णालयात 50 ऑक्सिजन बेडचा स्वतंत्र वॉर्ड उभारणार असल्याचे स्पष्ट केले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









