गोकुळ शिरगाव / वार्ताहर :
l
कोरनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कोल्हापूर तिरुपती विमानसेवा गेल्या तीन ते चार महिन्यांपासून बंद होती. ही विमानसेवा आज एक ऑगस्ट पासून पूर्ववत झाली आहे. यामध्ये आज तिरुपतीहून कोल्हापूरला आठ प्रवासी आले तर तिरुपती साठी 45 प्रवासी रवाना झाले. ही विमान सेवा आठवड्यातील चार दिवस सुरू राहणार आहे, यामध्ये सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार असे हे दिवस राहणार असून या चार दिवसांमध्ये हे विमान दुपारी बारा वाजता उड्डाण करणार आहे. ही विमानसेवा इंडिगो एअरलाइन्सकडून सुरू राहणार असल्याची माहिती कोल्हापूर विमानतळ प्राधिकरणचे संचालक कमल कुमार कटारिया यांनी दिली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









