प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात आज नवे ८२१ रुग्ण दिसून आले असून २८२ जण कोरोनामूक्त झाले आहेत. तर २६ जणांचा बळी गेला आहे. कोरोनाचा हा आकडा वाढताच असून दिवसेंदिवस रुग्ण बळींची संख्या कमी होत नाही.
यामूळे जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या 57547 झाली आहे, तर एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 51687 वर पोहोचली आहे.तसेच एकूण मृत 1894 झाले आहेत.