शहरात 131 पॉझिटिव्ह रूग्ण
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ात रविवारी सायंकाळी 7 वाजेपर्यत कोरोनाने 5 जणांचा बळी गेला. त्यामुळे कोरोना बळींची संख्या 117 वर पोहोचली आहे.तसेच रात्री आठ पर्यंत जिल्हय़ात दिवसभरात ३०१ पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. यामध्ये शहरातील 131 जणांचा समावेश आहे.
जिल्हय़ात रविवारी पहाटेपासून सकाळी 10 वाजेपर्यत 420 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 448 जणांचे स्वॅब घेण्यात आले. सद्यस्थितीत 2 हजार 556 जण उपचार घेत आहेत. तसेच 778 जणांचे रिपोर्ट मिळाले. त्यापैकी 576 जण निगेटिव्ह असून 180 जण पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच 42 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 1 हजार 431 झाली आहे. दिवसभरात कोरोनाने मृत्यू झालेल्यांत चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथील 65 वर्षीय वृद्ध, हेरे येथील 71 वर्षीय वृद्ध, करवीर तालुक्यातील शिये येथील 73 वर्षीय वृद्ध, पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी येथील 83 वर्षीय वृद्ध, हातकणंगले स्टेशन रोड येथील 33 वर्षीय तरूणाचा समावेश आहे. त्यामुळे बळींची संख्या 117 झाली आहे. दरम्यान, सायंकाळी साडेसात वाजेपर्यत आणखी 40 पॉझिटिव्ह रूग्ण आल्याने पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 247 वर पोहोचली आहे.
जिह्यात बारा तासात 100 पॉझिटिव्ह, : शहरात 53
कोल्हापूर शहर : ताराबाई रोड 3, रंकाळा टॉवर 6, सानेगुरुजी वसाहत 2, मनिषा नगर 1, उत्तरेश्वर पेठ 5, मोतीनगर 2, अंबाई टँक 2, लाईन बाजार 6, कोल्हापूर शहर 3, लक्ष्मीपुरी 1, राजारामपुरी 14 वी गल्ली 1, कनाननगर 1, पाचगाव 2, कसबा बावडा 3, पल्स हॉस्पिटल 1, जुना बुधवार पेठ 1, सरस्वती मेडिसिटी 1, जवाहर नगर 1, न्यू शाहूपुरी 2, रविवार पेठ 1, मंगळवार पेठ 1, जगताप नगर 1, संभाजीनगर 1, रंकाळा टॉवर 1, खरी कॉर्नर गांधी मैदान 1, शिवाजी पार्क 1, शास्त्राrनगर 1, सीपीआर 1, पापाची तिकटी जोशी गल्ली 2, अंबाई टँक 1, साळुंके पार्क 1, सीपीआर हॉस्पिटल 1, नागाळा पार्क 5, शिवाजी पेठ 1, ताराबाई पार्क 1, रविवार पेठ भुई गल्ली 4, उमा टॉकीज परिसर 14, दौलतनगर 5, कदमवाडी 3, मंगळवार पेठ बेलबाग 2, शिवाजी पेठ 3, जवाहर नगर 2, भुसार गल्ली डी वार्ड 1, राजारामपुरी आठवी गल्ली 3, विक्रमनगर 2, शाहूपुरी चौथी गल्ली 1
कुरुंदवाड 2 खुपिरे 1, कणेरी 1, नागदेववाडी 2 ,कागल गैबी चौक 3, कागल निपाणी वेस 4, हातकणंगले 1, वसगडे 3, शिये 6, गांधीनगर 2, करवीर 1, चिकुर्डे 1, इचलकरंजी 1, चिंचवड 1, संग्राम चौक इचलकरंजी 1, हुपरी 1, श्रीराम नगर इचलकरंजी 1, राधानगरी 3, हुपरी 1, जयसिंग पार्क कागल 1, बांबवडे 1, शिरढोण 1, मानेनगर रेंदाळ 1, दानोळी 1, इचलकरंजीत 10 पॉझिटिव्ह ः स्वानंद हॉस्पिटल 2, जुना बस स्टँड रोड 1, किसान चौक 1, हत्ती चौक 1, नदीवेस नाका 2, पन्हाळा सातवे 1, सावर्डे 1, कोतोली 3, देवाळे 1, माजगाव 2,
पोर्ले 6, उचगाव 2, शिये 3, पट्टणकोडोली 1, आंबेवाडी 1, साबळेवाडी 2,ieeskegÀU शिरगाव 2, गडमुडशिंगी 1, गांधीनगर 2, शिरोळ 1, चिंचवड जैन मंदिर 2, जयसिंगपूर 7, तेरवाड 1, कवठेगुलंद 2, मजरेवाडी 1, हेरवाड 1, कुरुंदवाड 2, शिरदवाड 2, शहापूर 4, रेंदाळ 2, हेर्ले 1, चंदूर 5, चंदगड धुमाळवाडी 1, नंणुद्रे शाहूवाडी 1, कुडित्रे करवीर 1, करंजफेण 1, गांधीनगर 1, कवठेगुलंद 1, औरवाड 1, वडगाव 1, चंदूर 8, चंदगड लक्कीवाट 1, महागाव, हिलरगे 2, मुंगुरवाडी 1, पाचगाव 2.
जिल्ह्यात आठ वाजता आणखी 54 पॉझिटिव्ह
महे करवीर 1, इचरकंरजी 5,रविवार पेठ 1,फुलेवाडी 1,कळंबा 1,कसबा बावडा 1,शिंदेवाडी १,नागाळा पार्क १,देवकर पानंद १, हातकणंगले 1,कबनूर 4,आळते 5,यळगुड १,गांधीनगर 4,हुपरी 5, इचलकरंजी 10,शिरोली १,तेरदाळ १,कुडित्रे 4 ,नागाव 1, शिंगेवाडी १,महागाव 1, एकूण 301