प्रतिनिधी / मालवण:
राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या 152 वा जयंती निमित्त सेवादल आणि युवक कांग्रेस तफे गांधी जंयती साजरी करण्यात आली. यावेळी समुद्र किनारी सफाई अभियान करण्यात आले. यावेळी सेवादल अध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, माजी तालुका अध्यक्ष महेश अंधारी, शहर उपाध्यक्ष सरदार ताजर, मालवण सेवादल अध्यक्ष चंदन पांगे, दिलीप तळगांवकर, मेघशाम लुडबे, वाईरकर रापण संघांचे पदाधिकारी, युवकचे पल्लवी तारी, देवानंद लुडबे उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









