सावंतवाडी वि.स.खांडेकर विद्यालयाचे सेवानिवृत्त कलाशिक्षक दाजी लक्ष्मण पाटकर वय ७१ राहणार कोलगाव यांचे ४ ऑक्टोबर रोजी अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे सुना नातवंडे असा परिवार आहे. दाजी पाटकर अनेक वर्षे नाटक, नाट्यसंगीत,भजन,रांगोळी,चित्रकला,दशावतार नाट्य स्पर्धा,नरकासुर स्पर्धा अशा विविध स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून त्यांची ओळख झाली होती. ते स्वतः दशावतर कला सादर करत होते त्यांनी विद्यालयातून अनेक विद्यार्थी घडवले शांत मनमिळावू स्वभावाचे होते त्यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









