बेळगाव : बेळगाव येथील लिंगराज कॉलेजची विद्यार्थिनी कु. प्राची शाह हिने ९४.३३ गूण मिळवून बेळगाव शहरात प्रथम क्रमांक पटकावला असून ती जिल्ह्यात प्रथम येण्याची शक्यता आहे.
प्रथम पासूनच ती एक हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळखली जाते.दहावी मध्ये ९३% गुण मिळूनसुद्धा तिने कला शाखा निवडली होती. पहिल्या वर्षी सुध्दा तिने ९३% घेऊन कॉलेजमध्ये द्वितीय आली होती.
पुढे ती स्पर्धा परीक्षेची तयारी करणार असून मानसशास्त्र या विषयातुन पदव्युत्तर होण्याचा मानस आहे असे तरुण भारतशी बोलताना सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









