ऑनलाईन टीम
कर्नाटकमध्ये जीप आणि लॉरीमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात जीपमधील ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, सात जण जखमी झाले आहेत. चिंतामणी भागातील मरनायकनहळ्ळी जवळ हा अपघात झाला. चिक्कबळ्ळापूर पोलिसांनी या अपघाताची माहिती दिली. काल, रविवारी (दि. 12) हा अपघात झाला.
जीपमध्ये प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी बसले होते. हे सारे श्रीनिवासपुरा तालुक्याच्या रालपाडु येथून चिंतामणीला जात होते. तेव्हा विरुद्ध दिशेने येणाऱ्या लॉरीला जीपची धडक बसली. यामध्ये 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









