बेंगळूर/प्रतिनिधी
कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (केएसआरटीसी) हैदराबादला जाणाऱ्या बस ची सेवा बंद बंद केली होती. दरम्यान मंगळवारपासून हैदराबादला जाणाऱ्या बसे सबेंगळूर आणि म्हैसूर येथून धावतील. प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन ही सेवा सुरु ठेवली जाईल, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.









