स्मार्टफोनसह कंपनीकडून पॉवर बँकेचीही सुविधा
नवी दिल्ली
ओप्पोने आपला लेटेस्ट स्मार्टफोन ओप्पो एफ 17 प्रो (दिवाळी आवृत्ती) भारतात लाँच केला आहे. नव्या आवृत्तीमध्ये मॅट गोल्ड फिनिशसोबत ओप्पो एफ 17 प्रो स्मार्टफोन तसेच एक ओप्पो 10000 एमएएच पॉवर बँक (18डब्लू) आणि एक दिवाळी एक्सक्लूसिव्ह बँक केस कव्हरचा समावेश आहे. ओप्पो एफ 17 प्रो स्पेसिफिकेशन्स यापूर्वीच देण्यात आले आहेत.
? नवीन मॉडेलसोबत बॉक्समध्ये पॉवर बँकसह केस कव्हर सोय
? ओप्पो एफ 17 प्रो8 जीबी रॅम व 128 जीबीची किमत 23,990 रुपये
? सदरचा फोन ऍमेझॉन डॉट इन वरती बुकिंग सुविधा
? पहिली विक्री येत्या 23 ऑक्टोबरपासून सुरु









