सांगली / प्रतिनिधी
केंद्रीय कृषी कायद्या विरोधात सांगली जिल्हा एनएसयूआयच्या वतीने चा वतीने केंद्र सरकार च्या काळ्या कायद्या विरोधात सांगलीत काँग्रेस कमिटी समोर निदर्शने करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय सचिव अर्पिता दत्ता जिल्हा एम एस यु ऐसे चे अध्यक्ष सौरभ पाटील उपाध्यक्ष श्रेयस मोहिते , ओंकार पाटील, प्रसाद पाटील , शहर अध्यक्ष, सौरभ साळुंखे, विनायक मेंढे, सुयश तडसरे,सोशल मीडिया अध्यक्ष अमित पारकर, योगेश राणे शुभम राजे पाटील, सद्दाम, ऋषिकेश पाटील आदि पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते








