मेष: आर्थिक स्थिती उत्तम राहील, नोकरीत बदल होण्याची शक्यता.
वृषभः योग साधनेस अनुकूल, विद्यार्जनातील अडचणी कमी होतील.
मिथुन: पाण्यापासून जपा, कामात दिरंगाई, अपघात व दुर्घटना.
कर्क: वाहनसौख्य, वैवाहिक जीवनात शुभ घटना व प्रवास.
सिंह: तटस्थ राहा, कोणत्याही प्रकरणात अडकू नका.
कन्या: व्यसन व जुगार यामुळे आर्थिक फटका वेळीच सावध व्हा.
तुळ: कौटुंबिक समाधान, मानसिक आनंद, वास्तूची कामे होतील.
वृश्चिक: चौकस बुद्धीमुळे आर्थिक फसवणूक टळेल.
धनु: आरोग्य व मानसिक स्वास्थ्य बिघडवू देवू नका.
मकर: महत्त्वाची व मोठी कामे होतील पण दिरंगाईने.
कुंभ: चंद्र, शनी योगामुळे सांसर्गिक रोगाची बाधा, काळजी घ्या.
मीन: महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल, रखडलेली कामे त्वरित होतील.





