मेष: विवाहासाठी योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता.
वृषभः मंत्रशक्तीचा अभ्यास करण्यास अनुकूल काळ.
मिथुन: लक्ष्मीची कृपा लाभून देणारा योग सुवर्णकांचन योग.
कर्क: राहत्या वास्तूमध्ये मंगलमय घटना घडतील.
सिंह: हस्ताक्षर सुधारण्याचा प्रयत्न करा, पत्रव्यवहारात यश.
कन्या: धनस्थानी शुक्र, मोठय़ा धनलाभाचे योग.
तुळ: नैराश्य संपून आनंदी वृत्ती वाढेल, सर्व कामात यश.
वृश्चिक: धार्मिक कार्यासाठी खर्च पण व्यसनापासून दूर राहा.
धनु: अपेक्षा नसताना अचानक मोठा धनलाभ होईल.
मकर: नोकरी, व्यवसायात अपेक्षित पद मिळण्याचे योग.
कुंभ: भाग्योदयाची पहाट नवे काहीतरी करून दाखवाल.
मीन: अचानक धनलाभ, प्रवास वाहन योग.





