मेषः जमीन-जुमला घर-दार व आर्थिक बाबतीत उत्तम दिवस
वृषभः प्रभावी व्यक्तिमत्त्व, मनोबळाच्या जोरावर सर्वत्र यश मिळवाल
मिथुनः ठरवलेली कामे न होता दुसरेच मोठे काम होईल
कर्कः मोठय़ा प्रमाणात धनलाभाचे योग पण शिक्षणात अडथळे
सिंहः परक्या ठिकाणी नवे संबंध जोडले जातील
कन्याः श्रद्धेमुळे मोठी कामे होतील कोणत्याही संकटातून पार पडाल
तुळः कौटुंबिक जीवनात सहनशील रहा सर्वांना सांभाळून घ्यावे लागेल
वृश्चिकःव्यवसायात बऱयापैकी पैसा मिळेल कुटुंबाच्या प्रगतीस पोषक वातावरण
धनुः शत्रूला संकटातून वाचवल्यामुळे ते जिवलग मित्र बनतील
मकरः काही बाबतीत जगाचे विचित्र व मोठे अनुभव येतील
कुंभः जमिनी संदर्भातील खरेदी-विक्रीसह कोणतीही कामे होतील मीनः दुर्दम्य इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास यामुळे सर्व कार्यात यश





