मेष: धनलाभ होईल, सरकारी कामात यश मिळेल.
वृषभः आरोग्यात सुधारणा, संततीलाभ व शुभ घटना घडतील.
मिथुन: सरकारी कागदपत्रांची कामे त्वरित होतील.
कर्क: प्रवासात अडचणी, अपघात, भावंडांशी मतभेद.
सिंह: संशयीतांवर भरवसा ठेवू नका, दगाफटका होण्याची शक्यता.
कन्या: कोणत्याही कामात घाई करू नका धोका होईल.
तुळ: नकारात्मक विचार बदला, सर्व दृष्टीने कल्याण होईल.
वृश्चिक: खाण्यापिण्याच्या सवयी बदलणे आवश्यक.
धनु: व्यवसायात फायदा, आंतरधर्मिय व्यक्तीकडून काहीतरी शिकाल.
मकर: सरकारी कामात यश मिळेल, मात्र हुरहूर लागेल.
कुंभ: ज्यात काहीच अनुभव नाही त्यात हात घालू नका.
मीन: आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, अडचणी कमी होतील





