मेषः प्रयत्नाला अंतिम स्वरुप द्याल, हाती घेतलेल्या कार्यात यश.
वृषभः नोकरीसाठी प्रयत्न केल्यास अनुकूल उत्तर येईल.
मिथुनः अडचणी आल्या तरी अपेक्षित बदलीची शक्यता.
कर्कः चिखलात दगड फेकण्यापेक्षा मौन बाळगणे फायदेशीर.
सिंहः नोकरी, व्यवसायाबाबत चुकीचे मार्गदर्शन मिळेल.
कन्याः कोर्टातील दावे असतील तर यशस्वी होतील.
तुळः इतरांवर भरोसा ठेवून गुंतवणूक करणे धोकादायक.
वृश्चिकः सबुरीने वागल्यास अडचणींवर मात कराल.
धनुः दीर्घकालीन केलेली उपासना फलदायक ठरेल.
मकरः चारचौघांमुळे राहत्या जागेचा प्रश्न सुटेल.
कुंभः गुप्तधन व बेवारसी इस्टेटीत जपावे लागेल.
मीनः विनाकारण थट्टामस्करीत भाग घेऊ नका.





