मेषः सासरकडून फायदा खानदानी व देखण्या व्यक्तीशी विवाहाचे योग
वृषभः स्वतंत्र व्यवसायप्पेक्षा नोकरी केल्यास भाग्य उजळेल
मिथुनः जिथे जाल तिथे उत्साही व आनंदी वातावरण निर्माण कराल
कर्कः घरदार आणि वाहन सौख्य नातेवाईकांचे सहकार्य
सिंहः निसर्गरम्य ठिकाणी प्रवास केल्यास मानसिक ताण कमी होईल
कन्याः गोड बोलण्याने दुसऱयावर छाप टाकाल आर्थिक लाभाची शक्मयता
तुळः सुगंधी वस्तू फॅशनेबल वस्त्रप्रावरणे खरेदीचा योग
वृश्चिकः धनलाभाचे योग पण काही गोष्टी गुप्त ठेवल्यास फायदा होईल
धनुः मोठय़ा प्रमाणात संपत्ती मिळण्याचे योग संतती सौख्य उत्तम
मकरः शुक्र निर्देशीत उद्योग-व्यवसायात मोठे यश मिळेल
कुंभःअंगच्या कलागुणांना गुप्त ठेवू नका त्याचे प्रदर्शन फायदेशीर ठरेल
मीनः अपेक्षित नोकरी मिळण्याचे योग कमी श्रमात मोठी कामे होतील





