मेषः सुखाचा आनंद घ्यायचा असेल तर थोडे दुःखही सहन करावे लागते.
वृषभः एकाच विचारावर ठाम राहा, लाभ होईल.
मिथुनः लोकांचा विचार आता पुरे, घरातील लोकांना संतुष्ट ठेवा.
कर्कः एकाग्रता साधण्यासाठी ध्यानसाधना करा. उपयोग होईल
सिंहः अनोळखी व्यक्तीवरील अतिविश्वास घातक ठरतो.
कन्याः जोडीदाराच्या सहकार्यामुळे आलेले संकट दूर होईल.
तुळः मनातील विचार विश्वसनीय व्यक्तीकडेच बोला.
वृश्चिकः कौटुंबिक वातावरण मधूर असेल. आज आनंदात दिवस जाईल
धनुः नवीन वाहन घेण्याची इच्छा पूर्ण होईल. योग आहे.
मकरः अति मेहनतीने आर्थिक संकटे दूर करण्याकडे लक्ष द्या.
कुंभः मानसन्मान प्राप्त, मनापासून काम केल्यास प्रतिष्ठेत वाढ
मीनः तज्ञांच्या सल्ल्याने निर्णय घ्या. घाईगडबड नको




