मेष: भगिनीशी मतभेद करू नका, समझोत्याने घ्या.
वृषभः वडिलोपार्जित स्टेटससाठी प्रयत्न करा काहीतरी मार्ग दिसेल.
मिथुन: वाटाघाटीच्यावेळी अंगविक्षेप आणि हातवारे करणाऱयापासून जपा.
कर्क: कितीही गंभीर प्रसंग आला तरी अनिष्ट मार्गाकडे वळू नका.
सिंह: मानाची नोकरी व पैसा मिळेल, वाहन शिकण्याचा योग.
कन्या: यश, मानसन्मान व अमाप उत्कर्ष पण कष्टाची जोड द्या.
तुळ: नातेवाईकांच्या मुलासाठी खर्च करावा लागेल.
वृश्चिक: विषारी जनावरे, कीटक, पशुपक्षी यापासून जपा.
धनु: ठरलेल्या विवाहात आकस्मिक अडथळे, गैरसमज वाढतील.
मकर: अतिविचार व ताण यामुळे हिस्टेरियाला आमंत्रण.
कुंभ: कला कौशल्याच्या कामात उत्तम यश, कॉलेज शिक्षणात खंड.
मीन: घराण्यातील पूर्वजांचे दोष शोधून त्याचे निराकरण करा.





