मेषः नोकरीपेक्षा व्यवसायात अधिक यश मिळेल
वृषभः वाहन मागणाऱया मित्रापासून जपून राहणे योग्य
मिथुनः महत्वाच्या कामाच्यावेळी जवळचे लोक ऐनवेळी माघार घेतील
कर्कः खरेदी विक्रीच्या व्यवहारात मोठा फायदा
सिंहः कडकी व गॅसेसचा त्रास होईल प्रकृती सांभाळा
कन्याः चांगल्या वागणुकीचा भलताच अर्थ निघेल अति सलगी करू नका.
तुळः बाजू योग्य असेल तर तडजोडीच्या कामात हमखास यश
वृश्चिकः कोणताही आजार वा संकट आल्यास मृत्युंजय मंत्र जपावा
धनुः सवृदृष्टीने लाभदायक दिवस, नवनवीन संधी येतील.
मकरः कोणत्याही स्थिर स्वरूपाचे काम केल्यास यशस्वी व्हाल
कुंभः केमिस्ट हॉस्पिटल कस्टम एक्साईज यांच्याशी संबंध येईल
मीनः मनमौजी लहरी माणसे व व्यसनापासून दूर राहा.





