मेषः कामाची व्याप्ती आणि कष्ट वाढविल्यास योग्य दिशा मिळेल
वृषभः प्रति÷ितांच्या ओळखी व वाटाघाटीमुळे महत्वाची कामे होतील
मिथुनः कष्टाची कामे जपून करा मित्रासाठी कर्ज द्याल पण व्यवहारी राहा
कर्कः ऑनलाइनवर मागवलेले सर्वच चांगले नसते याचा अनुभव येईल
सिंहः नोकरी-व्यवसायासाठी आर्थिक लाभाच्या अनेक संधी येतील
कन्याः नवे शिक्षण आत्मसात केल्याने एखादा व्यवसाय मिळेल
तुळः नोकरी व शिक्षणातील अडचणी कमी होतील नव्या ठिकाणी नेमणूक
वृश्चिकः सर्व कार्यात यश. जीवनात काहीही अशक्मय नसते हे खरे कराल
धनुः तुमच्या प्रयत्नामुळे एखाद्याची विस्कटलेली सांसारिक घडी बसेल
मकरः आर्थिक बाबतीत कठोर व दीर्घ निर्णय घ्यावे लागतील
कुंभः इतरांच्या खरेदीसाठी अमूल्य वेळ व बराच पैसा खर्च होईल
मीनः नोकरीविषयी काहीतरी बातमी समजेल. प्रयत्नात राहा.





