मेष: नफा, नुकसान व दिवाणी दावे यात अडकू नका.
वृषभः कुपथ्य, अतिकाळजी व दगदगीमुळे आरोग्यावर परिणाम.
मिथुन: साहित्यिक, पत्रकार यांना उत्तम दिवस.
कर्क: दैवयोगाने जीवनात विचित्र अनुभव येतील.
सिंह: जनतेशी संपर्क येणाऱया क्षेत्रात नोकरी मिळण्याची शक्यता.
कन्या: चित्रपट क्षेत्र, इलेक्ट्रॉनिक व्यवसाय यापासून फायदा.
तुळ: चेहऱयावर बुद्धिमत्तेचे तेज झळकेल, नोकरी मिळण्याची शक्यता.
वृश्चिक: मंत्र, तंत्र, गूढविद्या व अघोरी प्रकार यापासून सावध राहावे.
धनु: काही कारणाने तुमची गैरहजेरी अनेकांना जाणवेल.
मकर: नोकरी, व्यवसायाची संधी मिळाल्यास ती सोडू नका.
कुंभ: शिक्षण झाले असेल तर नोकरीसाठी प्रयत्न करा.
मीन: विवाह ठरविताना पूर्वीची पार्श्वभूमी जरूर तपासा.





