मेष: आर्थिक बाजू भक्कम राहील, नव्या कामात यश.
वृषभः जमीनजुमला, वाहन आणि घरदार याबाबतीत व्यवहार होतील.
मिथुन: पूर्वीच्या गुंतवणुकीचा फायदा होईल.
कर्क: पैशाची आवक वाढल्याने चिंता कमी होतील.
सिंह: स्फोटक विचारापासून दूर राहा, मन शांत ठेवून काम करा.
कन्या: काहीजण मुद्दाम डिवचण्याचा प्रयत्न करतील.
तुळ: चांगुलपणाचा कुठेतरी फायदा झाल्याचे दिसून येईल.
वृश्चिक: स्थावर आणि शेतीवाडी यात झालेले नुकसान भरून निघेल.
धनु: जॅकवेल, बोरवेल अशा ठिकाणी फार वेळ थांबू नका.
मकर: काही कारणाने खोळंबलेले विवाह होण्याचे योग.
कुंभ: कोणतीही उपासना लाभदायक ठरेल.
मीन: अनावश्यक ठिकाणी सही करताना काळजी घ्या.





