मेष: आपल्या मनातील हितगुज व गुप्त गोष्टी इतरांकडे शेअर करू नका
वृषभ: आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी तन मन धनाने प्रयत्न करा
मिथुन :इतरांच्या टीकेकडे दुर्लक्ष करून आपली कामे पूर्ण करा
कर्क: उत्साहपूर्वक आपली कामे कराल, त्यात आपल्याला यश मिळेल
सिंह: कुटुंबामध्ये केलेले राजकारण आपल्याला महागात पडू शकते
कन्या: संधीसाधू लोकांपासून लांब राहा, गैरफायदा घेतील
तुळ: वाच्यता कमी व लक्षपूर्वक कामे केल्यास वेळेत पूर्ण होतील
वृश्चिक: गोड बोलून कामे करून घ्या रागराग चिडचिड टाळा
धनु: कामात एकाग्रता वाढवा,नक्की कामे आपल्या मनाप्रमाणे पूर्ण होतील
मकर: अनैतिक नात्यांचा त्रास होईल, अशा नात्यांपासून लांब रहा
कुंभ: मेहनत वाढवा, नक्की यश मिळेल, सकारात्मक विचार करा
मीन : सामाजिक कार्यात घेतलेला भाग नावलौकिक देऊन जाईल





