मेष: महत्त्वाच्या वाटाघाटीच्यावेळी भावंडांचे उत्तम सहकार्य लाभेल.
वृषभः अचानक काही कारणाने शिक्षणात अडथळे येतील.
मिथुन: सखोल अभ्यासामुळे हाती घेतलेले काम यशस्वी.
कर्क: उत्साह, कामाचा धडाका व बुद्धिमत्ता यातून श्रीमंती येईल.
सिंह: कोणत्याही कारणाने सध्याची नोकरी बदलू नका.
कन्या: अपेक्षेपेक्षा अधिक धनप्राप्ती, उद्योग व्यवसायात प्रगती.
तुळ: दुसऱयावर विसंबून न राहता स्वतःची कामे करा, यश मिळेल.
वृश्चिक: कागदोपत्री व्यवहारात काहीतरी गडबड झालेली दिसेल.
धनु: काही मित्र मैत्रिणींचा सल्ला नक्कीच मोलाचा ठरेल.
मकर: खर्चिक वृत्तीला आळा घालून धनसंग्रह करण्याकडे लक्ष द्या.
कुंभ: पूर्वी अर्धवट राहिलेले शिक्षण पुन्हा सुरु होऊ शकेल.
मीन: विस्मरणात गेलेल्या व्यक्ती अचानक भेटण्याची दाट शक्यता.





