मेषः नोकरीची संधी आपोआप जुळून येईल.
वृषभः मोह, भीड अथवा लाजेखातर निष्कारण मोठय़ा खर्चात पडाल
मिथुनः ओळखीतून धनलाभ व किमती भेटवस्तू मिळण्याचे योग
कर्कः नोकरी व्यवसायात अपेक्षित व्यक्तीसोबत काम करण्याची संधी
सिंहः काही बाबतीत गूढ शक्तीचा चांगला उपयोग होईल
कन्याः नको तिथे औदार्य न दाखविता योग्य ठिकाणीच दाखवा
तुळः परस्परांच्या विचार विनिमयाने संसारिक समस्या मिटतील
वृश्चिकः स्वतःच्या मनाने कोणतीही औषधे घेऊ नका, अंगलट येईल
धनुः आर्थिक बाबतीत काही निर्णय चुकण्याची शक्मयता सावध राहा
मकरः आर्थिक बाबतीत यशस्वी दिवस जुनी थकबाकी वसूल होईल
कुंभः काही नव्या कल्पनांचा योग्य वापर करा, फायदा होईल
मीनः बाजारभावाचा अंदाज नसेल तर मोठी गुंतवणूक करू नका





