मेषः बिकट आर्थिक परिस्थिती व स्पर्धात्मक चढाओढीमुळे बेचैनी
वृषभः जीवनाला कलाटणी देणाऱया शुभ घटनांची सुरुवात
मिथुनः कितीही अवघड काम असले तरी बुद्धिचातुर्यामुळे यश मिळवाल.
कर्कः प्रमोशनच्या संधी पण जुन्या कामाकडे दुर्लक्ष नको
सिंहःशिस्तबद्ध राहून जमाखर्च ठेवा लपवलेल्या बऱयाच गोष्टी समजतील
कन्याः तुमच्या चांगल्या वागणुकीमुळे सर्व तऱहेचे गैरसमज निवळतील
तुळः आर्थिक व्यवहार आणि नाती यांची सरमिसळ नको नुकसान होईल
वृश्चिकः लग्नासाठी एकाच वेळी तीन चार स्थळे येतील,विचारांती निर्णय घ्या
धनुः अनेक नोकऱयांचे कॉल येतील. योग्य निर्णय घ्या
मकरः लॉक डाऊनमुळे विस्कटलेली आर्थिक घडी व्यवस्थित बसेल
कुंभः कुठेतरी केलेल्या चांगल्या कामाचे फळ मिळेल
मीनः दिसते तसे नसते, काही कारणाने लोकांचे खरे स्वरूप समजेल





