मेष: बेसावध राहिल्याने काही वस्तू गायब होण्याची शक्यता.
वृषभः जुने घर घेण्याचा विचार रहीत होईल.
मिथुन: एखादे विचित्र प्रकरण निर्माण झाल्याने मन नाराज होईल.
कर्क: भागीदार, नातेवाईक, मित्र यापासून फसवणुकीची शक्यता.
सिंह: क्रिकेट, कॅरम, नाटक यांचा छंद जडेल.
कन्या: कर्ज व व्यसनापासून दूर राहा अन्यथा पश्चातापाची वेळ.
तुळ: मादक पदार्थांच्या व्यसनामुळे प्रगतीत अडथळे येतील.
वृश्चिक: नोकरीत असाल तर वरिष्ठ अधिकाऱयांशी वितुष्ट येईल.
धनु: प्रत्येक कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न विरोधक करतील.
मकर: सबुरीने कोणतेही काम करुन घ्या, यशस्वी व्हाल.
कुंभ: आर्थिक, शारीरिक, मानसिक पथ्यपाणी व्यवस्थित ठेवा.
मीन: धनलाभ, जागा, उच्च पद, मानसन्मान यात उत्तम योग.




