मेष: कोणत्याही क्षेत्रातील कलावंतांना उत्तम दिवस.
वृषभः हुशारीच्या जोरावर अपयश पळून जाईल, मोठी कामे होतील.
मिथुन: मोठी कामे होण्यासाठी काही अटी व शर्ती पडतील.
कर्क: कुणाच्यातरी पुण्याईमुळे न होणारी कामेही होतील.
सिंह: शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक, नव्या नोकरीचे योग.
कन्या: मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील पण व्यसनापासून दूर राहा.
तुळ: नोकरीत अधिकार प्राप्ती पण तडजोड करावी लागेल.
वृश्चिक: कोणत्याही क्षेत्रात असाल तरी धनलाभ होईल.
धनु: बुद्धिमान व्यक्ती म्हणून ओळखतील, मानसन्मान योग.
मकर: आध्यात्मिक क्षेत्रात उत्तम यश, काही भाग्यवंतांना परदेश प्रवास संधी.
कुंभ: अनेकांचे सहकार्य मिळेल, आर्थिक दर्जा सुधारेल.
मीन: नवीन व्यवसाय अथवा वाटाघाटी सुरु करा, यशस्वी व्हाल.





