मेषः महत्त्वाच्या किमती वस्तू सांभाळाव्या लागतील.
वृषभः व्यवहारात फसवणूक, उधळपटीवर नियंत्रण आवश्यक.
मिथुनः शत्रू नामोहरम होतील, धनप्राप्ती, संतती सौख्य लाभेल.
कर्कः संततीच्या कर्माचा फटका, नवीन कला शिकण्यास उत्तम.
सिंहः प्रवासात लाभ, भावंडांचा काही बाबतीत विरोध.
कन्याः व्यसनापासून सावध, भाग्योदयास कलाटणी.
तुळः डोळय़ांचे विकार, शारीरिक दगदग, खर्चात वाढ होईल.
वृश्चिकः अनामिक मानसिक तणाव पण संपत्तीत भर घालणाऱया घटना.
धनुः पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी लागेल, खर्च वाढतील.
मकरः पुण्यकर्म झाल्यास अनेक त्रास कमी होतील.
कुंभः काही गुप्तगोष्टी नको त्यांच्या हाती लागल्याने वादविवादाचे प्रसंग.
मीनः अनपेक्षितरित्या सहाय्य मिळेल, मानसन्मान मिळेल.
(आनंद मत्तीकोप कुलकर्णी)




