मेष- आर्थिक बाबतीत धाडस नको. लॉटरी, सट्टा, जुगार यापासून दूर राहा.
वृषभ- अनारोग्य आणि अति राग यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक
मिथुन – खर्च वाढतील, काही वस्तू नुकसानकारक ठरतील.
कर्क – मित्र-मैत्रिणींना वाहन आणि फोन देणे महागात पडेल
सिंह नोकरी-व्यवसायात काही जणांची जबाबदारी तुमच्यावर पडेल
कन्या – बाधिक जागा व बळी देण्याचे ठिकाण यापासून दूर राहणे आवश्यक
तुळ– आरोग्य व सुरक्षिततेसाठी महामृत्युंजय जप करा
वृश्चिक– सहज म्हणून केलेली मदत अंगलट येईल, सावध राहणे आवश्यक
धनु- दुसऱयांच्या चुका समजल्या तरी दाखवून देऊ नका, गैरसमज वाढेल
मकर- आजचे महाशिवरात्री पूजन सर्व दृष्टीने लाभदायक ठरेल
कुंभ- अध्यात्मिक प्रज्ञा व शक्ती वाढवण्यासाठी अनुकूल दिवस
मीन- पशुपक्ष्यांची सेवा अथवा देखभाल यामुळे नशिबाची दारे उघडतील





