मेष : धनसंपत्तीत वाढ, पण व्यवहारज्ञान वाढवणे आवश्यक.
वृषभ : कौटुंबिक व आर्थिक समस्या मिटतील.
मिथुन : समाजोपयोगी कार्ये कराल पण कुटुंबाकडे दुर्लक्ष नको.
कर्क : आर्थिक आवक वाढेल, संतती लाभ, भाग्योदयकारक योग.
सिंह : मुद्देसूद बोलण्याने मन जिंकाल, नोकरीच्या बाबतीत उत्तम.
कन्या : दुचाकी अथवा चारचाकी वाहन खरेदीचा योग.
तुळ : नव्या क्षेत्रातील महनीय व्यक्तींच्या ओळखी होतील.
वृश्चिक : नियोजित बेत रद्द करून प्रवास कराल.
धनु : मालमत्ता व संपत्ती मिळण्याची शक्यता.
मकर : शुभ कार्यासाठी अनेकांचे सहकार्य लाभेल.
कुंभ : पै पाहुण्यांसाठी बराच खर्च कराल, प्रवासाचे योग.
मीन : व्यसन व प्रेमप्रकरणामुळे नुकसान होईल.
– आनंद मत्तीकोप कुलकर्णी





