मेष: व्यवसायवृद्धी होईल, आर्थिक स्थिती सुधारेल
वृषभ: जोडीदाराशी प्रेमाने व संयमाने वागा, त्यांना समजून घ्या.
मिथुन: रागाच्या भरात कुठलेच कोणालाही वचन वा शब्द देऊ नका
कर्क: भौतिक सुखाचा आनंद घ्याल आनंद समाधान लाभेल
सिंह: वरिष्ठांचा सल्ला उपयोगी पडेल अडचणी दूर होतील
कन्या: वरिष्ठांचा मान राखा, सल्ला पाळा, त्यातच आपले हित असेल
तुळ: बाहेरील अन्न टाळा, पोटाचे विकार उद्भवू शकतात
वृश्चिक: सहकर्मींच्या मताने सल्ल्याने कामे करा, यश मिळेल
धनु: मौल्यवान वस्तूची खरेदी कराल आत्मिक समाधान लाभेल
मकर :वाम मार्गाने कामे करून यश संपादन होणार नाही
कुंभ: स्पर्धा परीक्षेत मनाप्रमाणे यश मिळेल, शाबासकी मिळेल
मीन: आर्थिक व्यवहारात येणाऱ्या अडचणी दूर होतील, धनलाभ होईल.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल





