मेषः आनंदाची बातमी कानी पडेल आनंदी वातावरण असेल
वृषभः दृढ व दूरदृष्टीने विचार करा आमिष किंवा दिखाव्याला भुलू नका
मिथुनः मैदानी खेळात यश मिळेल, आनंदी असाल.
कर्कः सुसंवाद साधून आपले काम साध्य करण्याचा प्रयत्न करा
सिंहः वेळ असल्यास राहिलेली व अडलेली काम पूर्ण करा
कन्याः संततीच्या वागण्यामुळे मानसिक त्रास होऊ शकतो
तुळः विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील मनाप्रमाणे जोडीदार मिळेल
वृश्चिकःअचानक पाहुण्यांचे आगमन जुनी येणी वसूल होतील
धनुः प्रतिस्पर्धी व विरोधकांच्या कटकारस्थानाला बळी पडू नका
मकरः मनातील मोठे नैराश्य आज दूर होईल आनंदी असाल
कुंभः कामानिमित्त अचानक लांबचा प्रवास करावा लागेल.
मीनः मनातील एक मोठी चिंता दूर होईल.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल





