मेष: मंदीमुळे नवीन व्यवसाय सुरु करू नका.
वृषभः शिकावू माणसाच्या हाती दिल्याने वाहनाचे नुकसान होईल.
मिथुन: काहीजणांचा सल्ला ऐका तुमचा फायदाच होईल.
कर्क: गैरसमजामुळे अर्थाचा अनर्थ होईल, त्यामुळे करमणूक.
सिंह: नियोजन व प्रयोजन यातील विसंगतीमुळे घोटाळा होईल.
कन्या: सध्यातरी अनावश्यक वस्तूंची खरेदी टाळा.
तुळ: तुमच्यावर टीका करणारेच ऐनवेळी उपयोगी पडतील.
वृश्चिक: मनावरील संयमामुळे खर्च कमी व कामेही होतील.
धनु: विशेष प्रयत्न न करता थकबाकी वसूल होईल.
मकर: एखादे मोठे काम हाती लागण्याची शक्यता.
कुंभ: वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष केल्यामुळे अडचणीत वाढ होईल.
मीन: लॉकडाऊनमुळे नोकरीत अडचणी वाढण्याची शक्यता.





